नवीन प्रतिसाद

सदस्य-प्रवेश

आत्ता इथे 0 सदस्य व 2 पाहुणे आहेत.

नवीन सदस्य

  • suvarna vinayak...
  • adamm9madam
  • yogesh ekbote
  • ईटरफेल
  • billyc3cbill

Marathi jukebox

नियोजित कार्यक्रम

  • तूर्तास नवीन नियोजित कार्यक्रम नाही.

मतदान केन्द्र

हे संकेतस्थळ तुम्हाला आवडले ?
हो, आवडले
90%
नाही आवडले
0%
अजून बदल हवा
10%
एकूण मते: 10
अनिवासी मराठी मंडळीं च्या भेटी गाठीं साठी संकेतस्थळ

माझे मंडळ

roasted - रवी, 2007-04-29 19:28. इंद्रधनू - हितगुज

इंद्रधनू - हितगुज

रात्रीचे ११ वाजून गेले तरी माझी ८ वर्षांची नात रोमा जागीच होती. तिला झोपच येत नव्हती. दिवसभर शाळा, नंतर खेळ, अभ्यास, क्‍लास यांनी ती दमली होती. तिचे आई-वडील बाहेर गेले होते. तिला कार्टूनची सीडी लावून दिली होती. परंतु, तिला झोपच येईना. मग मी तिच्या खोलीत जाऊन सीडी बंद केली. तिला जवळ घेऊन झोपले. गोष्ट सांगायला सुरवात केली. तिला थोपटू लागले आणि पाचच मिनिटांत गोष्टीचा शेवट होण्यापूर्वी रोमा गाढ झोपून गेली. मुलांना कार्टूनु, टीव्ही बघायला आवडत असले, तरी आजीच्या मायेच्या स्पर्शाची ऊब त्याला कोठून येणार?


मकाका - शुक्र, 2007-02-23 16:05. साधू आणि शेक्सपिअर

अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवडीच्या निमित्ताने झालेल्या अरूण साधूंच्या सत्कार सोहळ्यात मराठी साहित्य-संस्कृती मंडळाचे अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक यांनी श्री साधू यांनी आता चित्रपटासाठी लिहावे असे सुचवले. त्याला उत्तर देताना अरूण साधूंनी नाटक सिनेमावाले मुळातल्या लिखाणात करीत असलेल्या लुडबुडीबद्द्ल नाराजी व्यक्त करून त्यामुळे नाटक-सिनेमासाठी लिहिण्याचा आपला मानस नसल्याचे स्पष्ट केले.


roasted - गुरू, 2007-02-22 22:01. राज का रण..?

नवा चित्रपट - राजकारण

गल्लीतल्या राजकारणाचा रंगलेला डाव
(श्रीपाद ब्रह्मे)
महापालिका निवडणुकांच्या वेळी जे राजकारण चालतं, त्याचं दर्शन पुणेकरांनी नुकतंच घेतलं आहे. हा विषय केंद्रस्थानी ठेवूनच प्रा. चंद्रशेखर बेहेरे यांनी "राजकारण' या नव्या मराठी चित्रपटाची निर्मिती केली आहे. ....


roasted - बुध, 2007-02-14 20:57. शनिवार वाडा वास्तुशांत

शनिवार वाडा वास्तुशांत

शनिवार वाड्याच्या पायाभरणीचे काम १० जानेवारी १७३० रोजी सुरू झाले, तर २२ जानेवारी १७३२ रोजी शनवार वाड्याची वास्तुशांत करण्यात आली. त्यास उद्या २७५ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त शनिवार वाड्याची ही तीन रूपं. ........


PA-----22 - शनि, 2007-01-27 05:09. gappa.

tumachapaiki koni US madhalya marathi mandalacha sabhasad aahe ka|?


bhadku - गुरू, 2007-01-25 00:12. kahihi

kahihi lihila tar chalel kaa? Mhanje asa ki konachi harkat nako mhanun aadhi vicharlela bara

Tasa asel tar pahila prashna mhanje jukebox var lagleli gaani kuthya dhvani fitimadhli aahet?
Bhadku


roasted - गुरू, 2007-01-04 20:51. संस्थानिक

भल्या पहाटे त्यावेळी प्रथम झोपेत चकरा मारणारे गुरखे दांडकी वाजवत आख्खा आसमंत जागवून टाकायचे. त्यांच्या मागोमागच दुधवाले भय्ये, झालंच तर मोठमोठ्यांदा कुचाळक्या करत पर्वतीला निघालेले पेन्शनर म्हातारे, तरातरा घरकामाला निघाले


roasted - शुक्र, 2006-12-15 14:59. चला..वीक एंड सुरु झाला..

चला..वीक एंड सुरु झाला..बरं वाट्तंय्. खूपच बिझी वीक गेला.


roasted - गुरू, 2006-12-14 22:51. दिवस कसा गेला ते कळलंच् नाही.

आजचा दिवस बराच गडबडीतच गेला. काय फँड आहे कळतच् नाहीये.


roasted - बुध, 2006-12-13 20:17. नाताळची सुट्टी

नाताळची सुट्टी लवकरच सुरु होतीये. सर्वत्र मजेचं आणि उत्साहाचं वातावरण पसरलं आहे. बघुयात ह्या खेपेस सँटा काय आणतोय ते ?