नवीन प्रतिसाद

सदस्य-प्रवेश

आत्ता इथे 0 सदस्य व १ आहेत.

नवीन सदस्य

  • suvarna vinayak...
  • adamm9madam
  • yogesh ekbote
  • ईटरफेल
  • billyc3cbill

Marathi jukebox

नियोजित कार्यक्रम

  • तूर्तास नवीन नियोजित कार्यक्रम नाही.

मतदान केन्द्र

हे संकेतस्थळ तुम्हाला आवडले ?
हो, आवडले
90%
नाही आवडले
0%
अजून बदल हवा
10%
एकूण मते: 10

अबोल प्रीत

सांग ना मनातूनी काय आज उमटले,
गीत नवे गायीले की साज नवे गुंफीले..

हात हाती घेऊनी काय मनी ठाणीले,
ष्वास ष्वास गुंफीले की बंध नवे बांधीले..

प्रितीच्या फुला तुला काय नवे उमगले,
नयन रात्री जागले की दु:ख त्यात पांगले..

सांग ना कुणी तुझे गुपीत आज जाणीले,
शब्द् नवे जोडीले की अबोल तीर सोडले..

शब्द् शब्द् जोडूनी काय वाक्य साधीले,
शब्द् माझे सार्थले,शब्द् माझे सार्थले...

नयना देशपांडे


Rajendra Navale - सोम, 2007-12-31 10:32. list of maharashtra mandla address in india

please send me all details of name and address of maharashrta mandal in india.
reg
Rajendra


walimbelk - शुक्र, 2007-10-26 08:17. भरततिल् महरष्त्र मन्दलचे पत्ते

मल भरततिल् महरष्त्र मन्दल्चे रहनयचे पत्ते मिल्तिल् क?
करन् मल त्यचि सरखि गरज् लगते